रशिया

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही….

सोमवार (दि.४ एप्रिल-२०२२) रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भाषण करताना भारताचे ‘कायमस्वरुपी प्रतिनिधित्व’ करणारे सदस्य श्री. तिरुमूर्ती म्हणाले, “बुकामधील अस्वस्थ करणार्‍या हत्याकांडाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याची स्वतंत्रपणे निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी करतो.” * यातून नेमकी भारताची काय भूमिका दिसते? रशियाचं लष्कर, त्या बुका परिसरातून माघार घेण्याअगोदर काही दिवसांपूर्वीच अनन्वित छळ करुन, […]

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही…. Read More »

‘‘भांडवलखोर-नफेखोर आणि म्हणूनच युद्धखोर’’,

‘‘युक्रेन जर ‘नाटो’चा (NATO) सदस्य झाला तर, ‘नाटो’च्या कराराप्रमाणे अमेरिका आपले सैनिक, मिसाईल आणि अगदी अणुबॉम्ब युक्रेनमधे ठेऊ शकणार आहे… शिवाय, नाटोच्या करारानुसार नाटोच्या कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर नाटोमधील सर्व देश एकत्र येऊन त्या देशाविरुद्ध युद्ध करु शकतात… रशियाविरुद्ध जगातील ३०पेक्षा जास्त देश असा सामना सुरु होऊ शकतो… जे रशिया कसं स्विकारणार आहे?’’…

‘‘भांडवलखोर-नफेखोर आणि म्हणूनच युद्धखोर’’, Read More »

काही तथाकथित उजवे विचारवंत आणि त्यांच्या दुटप्पी विचारधारेचा पर्दाफाश

काही तथाकथित ‘उजवे विचारवंत’ (डावे, नेहमीप्रमाणेच गोंधळलेले), इतरेजनांना ‘शहाणे’ ठरवत, स्वतःला शहाणपणातला जर ‘बाप’ समजत असतील; तर, त्यांची प्रथम पाळंमुळं तपासून चपखल उत्तर देणं, अगत्याचं ठरतं… कारण, ‘‘चातुर्वर्ण्य आधारित छुपी ‘वर्चस्ववादी’ उजवी विचारसरणी असलेले काही ‘जीवात्मे’, आम्ही युक्रेन-रशिया युद्धविषयक विविध संदेशांतून, जाज्वल्य भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचाच संदर्भ देत, त्यांचं ‘धोरण-पंगुत्व’ (माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या तथाकथित ‘धोरण-पंगुत्वा’वर टीकेचे

काही तथाकथित उजवे विचारवंत आणि त्यांच्या दुटप्पी विचारधारेचा पर्दाफाश Read More »

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत!

रशियाचा अध्यक्ष कोण… ब्लादिमीर पुतिन की, पहिल्या महायुद्धात रशियाला आपल्या वासवी, सैतानी लालसेने खड्ड्यात घालणारा ‘रासपुतिन’ ??? हे युद्ध, ‘रशिया विरुद्ध युक्रेन’, असं मुळीच नसून ‘‘एकटे ब्लादिमीर पुतिन विरुद्ध अवघा युक्रेन’’… असं असल्यामुळेच, प्रचंड दडपशाही व जीवाला मोठा धोका असतानाही प्राणाची पर्वा न करता बरेच जबाबदार रशियन नागरिक, पुतिनच्या रशियात निदर्शनं करण्याचं जीवघेणं धाडस करतायत,

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत! Read More »

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि,

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!! Read More »