राजकीयविश्लेषण

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…???

गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही! एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो […]

काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय…??? Read More »

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी!

आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया…. ** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा…. ** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं…. ** आज बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान…. ** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी! Read More »