‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..!
सार्वजनिक सण-उत्सव-पूजा-पार्टीसंस्कृति यांच्या प्रचंड भाऊगर्दीमुळे, आधीच ‘ग्लानी’त गेलेला सामान्य ‘मराठी माणूस’, वाढदिवसांच्या ‘वाढीव’ सुळसुळाटामुळे, आकण्ठ ग्लानीत बुडून गुलामगिरी भोगू लागलायं. मराठी घरातली ‘आवक’ फारशी वाढायला तयार नाही…. पण, ‘जावकी’त मात्र, वाढदिवसाच्या खर्चाची नवी भर पडत, जैन-गुज्जू-मारवाडी व्यापाऱ्यांचं (तुम्हाला ‘नादी’ लावून), अधिकचं चांगभलं होताना दिसतयं. अशा फाजील उत्सवप्रियतेमुळे सण-उत्सव काळात, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उलट्या पडताना दिसू लागल्यात…. […]
‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..! Read More »