शिक्षणसम्राट

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा….

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’ची स्थापनेपासूनची ठाम मागणी आहे! दर्जेदार शिक्षण (ते ही मातृभाषेतूनच) तर, मोफत मिळायलाच हवं; पण, ‘आरोग्यसेवा’ही एकतर मोफत अथवा किमानपक्षी, वाजवी दरात (विशेषतः, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासारख्या अत्यंत महागड्या व खर्चिक आजारपणासंदर्भात) उपलब्ध करुन देण्याची सार्वजनिक-व्यवस्था निर्माण केली गेलीच पाहीजे व …

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. Read More »

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट …

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »