शिक्षण

बुद्धी, विज्ञान आणि सारिम खान…आणि इथं ढोल, डीजे, आणि गुलामगिरी!

अतिशय स्वागतार्ह तसेच, आनंदाश्चर्याची बाब ही की, आपल्या मुस्लिम समाजात आणखी एक, एपीजे अब्दुल कलामांच्याही शंभर पावले पुढे, असा अलौकिक प्रतिभेचा पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञ तयार होत आहे…बिहार सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातील ‘सारिम खान’ हा, मोहसीन खान आणि झिन्नत खान, या मुस्लिम-दांपत्याचा ११ वर्षाचा अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा मुलगा, सध्या भल्याभल्यांना आपल्या बौद्धिक-आविष्काराने तोंडात बोटं घालायला लावतोय! मुस्लिम […]

बुद्धी, विज्ञान आणि सारिम खान…आणि इथं ढोल, डीजे, आणि गुलामगिरी! Read More »

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »