‘सुल्झर’चे राजन राजे आणि ‘सुरत’चे सावजी ढोलकिया…. दोघे मिळून आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी, जो चमत्कार करुन दाखवू शकतात, त्याचा अंशानेही कित्ता गिरवणं इतरांना का जमू नये???

याचं कारण एकमात्र एवढचं की, ही ‘कंपनी-व्यवस्था‘ (Corporate World) ही, ‘संपत्ती-निर्माण‘ प्रक्रियेपुरती अत्यंत कार्यक्षम व तज्ज्ञ असते…. पण, ज्याक्षणी, निर्मित संपत्तीचं न्याय्य-वाटप करण्याचा प्रश्न उभा रहातो; तेव्हा मात्र, हे सगळे तथाकथित तज्ज्ञ, एकदम अनभिज्ञतेचं व अडाणीपणाचं सोंग धारण करतात आणि कर्मचाऱ्यांना कारखान्यात निर्मित वा व्यवसाय-धंद्यात प्राप्त संपत्तीच्या न्याय्य-हक्कापासून वंचित ठेवतात. दुर्दैवाने, आपल्या ‘राज्यघटने‘तही देशातल्या अशा […]

‘सुल्झर’चे राजन राजे आणि ‘सुरत’चे सावजी ढोलकिया…. दोघे मिळून आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी, जो चमत्कार करुन दाखवू शकतात, त्याचा अंशानेही कित्ता गिरवणं इतरांना का जमू नये??? Read More »