सॅमसंग

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १)

९ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा संप, अपेक्षेनुसार ३८ दिवसांनंतर १७ ऑक्टोबरला ‘सिटू”प्रणित ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने (SIWU) ऐतिहासिक यश मिळवून मागे घेतला आणि सॅमसंगसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय (Multinational) कंपन्यांच्या भारतातील मनमानी कारभाराला चांगलाच चाप लावला! झालेल्या समझोत्यानुसार…. ** कामगारांनी लोकशाही पद्धतीने व स्वेच्छेने निवडलेल्या युनियनशी, पगार-बोनस वाढीसाठी युनियनने दाखल केलेल्या ‘मागणीपत्रा’वर (Charter of Demands…’COD’) चर्चा […]

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १) Read More »

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच…..

सिटू (CITU…सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) या मार्क्सवादी-कम्युनिस्ट पक्षाच्या (जो तामीळनाडूत DMK आघाडीचा सहयोगी पक्ष आहे) संघटनेशी संलग्न असलेल्या ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने पुकारलेला संप, पोलिसी-दडपशाहीला झुगारुन सप्टेंबर ९-२०२४ पासून सुरु असून, कदाचित उद्याच्या बुधवारी (दि.१७ ऑक्टोबर-२०२४) तो संपेलही; पण, त्याचं ‘कवित्व’ दीर्घकाळ शिल्लक राहीलच! …चांगल्या दर्जाचं अन्न कॅन्टीनमधून देणे, कामगार-कर्मचारीवर्गाला येण्याजाण्यासाठी वातानुकूलित एसी-बसेस पुरविणे

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच….. Read More »