सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली?

गौतम बुद्धानंतर या भरतभूमीत, म. गांधींनीच तहहयात असंख्य ‘सत्याचे प्रयोग’ केले, ज्यातून जगभराला कळीकाळाच्या अंतापर्यंत मार्गदर्शन होत राहील…त्यानंतर, बर्‍याच काळानंतर अशातऱ्हेचे अनेक प्रयोग, ‘सोनम वांगचूक’ या समाजहितैषी व निसर्ग-पर्यावरणवादी तंत्रज्ञाने आजवर केलेत. उदाहरणंच द्यायची झाली; तर, १९८८ मध्ये लेहपासून १८ कि मी. अंतरावर शाश्वत-जीवनशैलीवर आधारित निसर्ग-पर्यावरणस्नेही…अशा एका नाविन्यपूर्ण खेडेगावाची निर्मिती त्यांनी केली (The SECMOL OR […]

सत्य, अहिंसा आणि पर्यावरणाच्या प्रयोगात आयुष्य झोकून देणाऱ्या सोनम वांगचूकवर सत्ता का संतापली? Read More »