‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’…
स्टेट बँकेच्या १२ हजार कोटींच्या ‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा भाजपा कथित व रचित… ‘दिल्ली-दारुकांडा’तल्या सैतानी-सत्तेच्या ‘दारुची धुंदी’ डोळ्यावर चढलेल्या; पण, आतून अत्यंत ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधारी सैतानांना…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याचं अजून दुसरं प्रभावी लक्षण, काय असू शकेल…??? या देशाला घडवलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं; […]