‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना

नेदरलँडमध्ये, कमीतकमी कार्बन ऊत्सर्जन करणार्‍या, अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, वर्ष-२०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव ! रस्त्यावर धावणारी वाहने ही केवळ, इलेक्ट्रिक, हायब्रीड किंवा हायड्रोजनवर चालणारी ‘ग्रीन वाहने’ असतील, असं या प्रस्तावात म्हटलेलं आहे. भारताचा सख्खा शेजारी असलेल्या भूतान या देशात, यासंदर्भात फार मोठी मजल याअगोदरच मारण्यात आलेली आहे. […]

‘कार्बन-टॅक्स’ संकल्पना Read More »