EVM

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)….

“सगळ्याची सोंगं करता येतात…पण, पैशाचं सोंग करता येत नाही”, या उक्तिनुसार गैरमार्गाने (नोटबंदी, इलेक्टोरल-बाॅण्ड, PM Care फंड; तसेच, EVM घोटाळे वगैरे वगैरे माध्यमातून) कमावलेल्या पाशवी बहुमताच्या बळावर, एकूणएक सरकारी-यंत्रणा व सर्व प्रसारमाध्यमं…आपल्या किंवा आपल्या मित्रपरिवारातल्या अब्जाधीशांच्या (Crony-Capitalists) ताब्यात ठेऊन, भारतीय-अर्थव्यवस्थेची लक्तरं, खोट्या सरकारी-आकडेवारीच्या पडद्याआड कितीही झाकू पाहिली; तरी, ‘घसरता रुपया’ काही सावरता येत नाही आणि […]

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)…. Read More »

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »