“ISI तपास करणार ISI चा”

ज्याचा उल्लेख आम्ही, “ISI तपास करणार ISI चा”! असा मागल्या खेपेस केला होता…. त्या, ‘पठाणकोट हल्ल्याच्या तपासणी’साठी आलेले पाकिस्तानी पथक मायदेशी परतताच, त्या तपासकामी ‘निधड्या छाती’नं (बोगस ५६” छातीनं नव्हे !) समन्वयकाची भूमिका पार पाडणारे, … NIA चे जाँबाज पोलीस उपअधीक्षक ‘तन्जीम अहमद’ यांची, शनिवारी मध्यरात्री (दि. २ एप्रिल-२०१६) दहशतवाद्यांकरवी क्रूर हत्या करण्यात आलीयं, हे …

“ISI तपास करणार ISI चा” Read More »