ज्या इस्त्रायली ज्यूंनी ॲडाॅल्फ हिटलरच्या ‘वांशिक-नरसंहारा’चा सामना केला होता…त्या ज्यूंचं इस्त्रायल, हे राष्ट्रच, आज पॅलेस्टाईनींचा वंशविच्छेद करु पहातंय, यात आतातरी कुणाला कुठलीही शंका उरली नसावी!
मणिपुरमधल्या दीर्घकालीन देशांतर्गत हिंसाचार-जाळपोळीकडे हेतूतः दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा करणारे आणि इस्रायलला अगदी तत्पर व उत्साहाने पाठींबा देणारे; भाजपाई-संघीय लोक, तोंडावर आपटलेत…तभी तो, ‘गोदी-मिडीया’ में इतना भारी सन्नाटा है!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)