Rajan Raje

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…???

चीनचे आजन्म हुकूमशहा शी जिनपिंग यांना भारतातल्या ‘एक्झिट-पोल’च्या निकालाने (खरंतरं, तद्दन बनावट), एवढा ऊरभरला आनंद होण्यामागचं नेमकं कारण काय? गलवान-खोर्‍यातील भारताचा ४००० चौ. कि. मी.हून अधिक भूभाग जबरदस्तीने बळकवणार्‍या शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलताना पं. नरेंद्र मोदींची जीभ का अडखळते व पं. नरेंद्र मोदी बालीसारख्या दूरवरच्या ठिकाणी, १७व्या G-20 बैठकीचं निमित्त साधून, याच शी जिनपिंग यांना […]

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…??? Read More »

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण

😩या पृथ्वीवर ‘भांडवली-व्यवस्थे’तील माणसाइतका क्रूर जीव, दुसरा कुठलाही असूच शकत नाही…क्रूरता-निर्दयता, तुझं नाव, दोन पायाचा ‘मनुष्यप्राणी’! ‘गोमाता’ तोंडाने जपत रहायचं आणि तिचे खाटीकखाने चालवणाऱ्यांकडून निवडणुकीसाठी ‘चंदा’ गोळा करायचा धंदा थाटायचा…’गोमाता’ म्हणत राजकारण करत रहायचं आणि तिला, तिच्या वासरापासून व वासराला, अधिकचा पैसा कमावण्यासाठी, तिच्या स्तन्यापासून क्रूरपणे तोडायचं (Invention of New Spike-Device)…घोर कलियुग, अजून दुसरं काय

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण Read More »

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा

ज्यांनी, आधुनिक-भारताचा व जागतिक-शांततेचा भरभक्कम पाया घातला, असे भारताचे पहिलेवहिले व अत्यंत लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु… यांच्या, २८ मे-२०२४, या ६०व्या स्मृतिदिनानिमित्ताने…१८व्या लोकसभा-निवडणुकीद्वारे, भारत, तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढत असतानाच, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असण्याच्या परिस्थितीचा… थोडक्यात घेतलेला आढावा….) युक्रेनने पाश्चात्य देशांची युद्धसामग्री रशिया-युक्रेन युद्धात प्रत्यक्ष रशियावरच प्रतिहल्ला करण्यासाठी वापरण्यावरुन सध्या युरोपियन-युनियनमधल्या देशांमध्येच दोन तट पडलेले

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक१८ ————————————————————- (या १८व्या लोकसभेची निवडणूक, १८ आकड्यासारखीच ‘लोकविलक्षण’ आहे…भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध आणि वेदकालीन १८ गणराज्यं इ. …आपलंही गणराज्य (लोकशाही) सुरक्षित रहावं, यासाठी ही ‘स्वातंत्र्याची तिसरी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ ———————————————————— भारतीय-अध्यात्मानुसार “राजाकडे द्रव्य नसलं, अन्नधान्य नसलं, अगदी सैन्य नसलं तरी चालेल; पण, त्याच्याकडे ‘विश्वास’, हा असलाच पाहिजे”…त्यातून सगळंच पुन्हा उभारता येईल; पण, जर विश्वासच नसेल तर उपयोग काय? …दिल्लीश्वर, हे उद्योगपती ‘अदानी’चे मित्र असलेले ‘अडाणी’ सत्ताधीश

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६ ————————————————————————— स्वतःच्या १० वर्षांच्या राजवटीबद्दल तोंडून ब्र काढायचा नाही; उलटपक्षी, वादळ आल्यावर वाळूत चोच खुपसून बसणाऱ्या शहामृगासारखं, मागील ७० वर्षांच्याच नव्हे; तर, ७०० वर्षांच्या इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून बसायचं आणि एखाद्या कुडमुड्या ज्योतिषासारखं पुढील २५-५० नव्हे; तर,

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ ————————————————————– “शब्द घासून घ्यावा, शब्द मापून घ्यावा, शब्द तोलून घ्यावा आणि मगच बोलावा…पाणी, वाणी आणि नाणी कधि नासू नये”, असं सांगणारे ‘जगद्गुरु’ संत तुकाराम कुठे आणि याच्या विपरीत व्यवहार करणारे, अंधभक्तांनी बनवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नरेंद्र मोदी कुठे?

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ ——————————————————————– इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’…. फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’…. Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३ ——————————————————————— मा. उद्धवजींच्या शिवसेनेला आणि शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला, अगदी खालच्या पातळीवर जाऊन, ‘नकली’ म्हणून हिणवणाऱ्या…नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना, आता हे ठणकावून सांगण्याची वेळ आलीय की, शिवसेनेचं-राष्ट्रवादीचं नंतर पाहू…पण, ही जी तुमची बीजेपी आहे ना, तिच्याविषयी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं.. “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ ———————————————————————– काश्मीरच्या रद्द केलेल्या ३७० कलमाभोवती, बीजेपीची ‘चुनावी-दुनिया’ फिरत असताना… ‘बीजेपी’ने, काश्मीर खोर्‍यातील लोकसभा-निवडणुकीच्या मैदानातून पार्श्वभागाला पाय लावून पळ का काढलाय? आणि, ‘लडाख’ला राज्यघटनेच्या ६ व्या परिशिष्टात टाकण्याच्या आपल्याच आश्वासनाला हरताळ का फासलाय?? हीच का, ती ‘मोदींची

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ Read More »