Rajan Raje

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!!

आपल्या पक्षीय-रिवाजानुसारच, राजकारणात ‘विषाची आणि द्वेषाची शेती’ करणारा, अन्नामलाई नावाचा एक तामिळनाडुचा तथाकथित भाजपाई ‘फायरब्रॅण्ड’ नेता…एक दिवस उठतो काय, तब्बल ५०वर्षांपूर्वी हस्तांतरित झालेल्या ‘कच्चाथिवू’ बेटाबाबत, भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या करारासंदर्भात केंद्र-सरकारच्या परराष्ट्रखात्यात ‘माहिती-अधिकार अर्ज (RTI) टाकतो काय आणि सरकारकडून त्यावर तत्काळ उत्तर येतं काय…सगळाच, ‘मोदी है, तो मुमकिन है’ असा, ‘मोदी-ब्रॅण्ड’चा ठरवून घडवलेला चमत्कार! ‘अगा जे, त्यास्वरुपी […]

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!! Read More »

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…??? तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट. १९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो…. Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा”

कुठे ते, “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दूँगा” म्हणणारे कडवे-देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुठे, “तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” म्हणणारे बडवे-देशद्रोही ‘गुजराथी-लाॅबी’वाले… ज्यांच्यासाठी, “देश चालवणं म्हणजे केवळ, आपल्या खास गुजराथी-भाषिक भांडवलदार मित्रांसाठी मांडलेला-थाटलेला, एक अतिशय किफायतशीर धंदाच होय! …अशी क्षुद्रवृत्ती धारण करणाऱ्या शासनकर्त्यांच्या हिणकस, समाजघातकी व्यापारी-वृत्तीकडे पाहूनच, ‘खलील जिब्रान’

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” Read More »

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!!

सत्तेवर येताच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून आणण्याची भंपक भाषा करणारा ‘भाजपा’…स्वतःच ‘दाऊद इब्राहिम’चा बाप बनलाय आणि त्या विपरीत अर्थाने, खरोखरीच भाजपाने दाऊद इब्राहिमला भारतात आणून आपला शब्द पाळला (भले मग, स्विसबँकेतला काळा पैसा आणायचं आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या जनधन खात्यात १५ लाख रु. टाकायचं, राहून का जाईना); त्याबद्दल, भारतीय जनतेनं भाजपाच्या दिल्लीश्वर धेंडांचं अभिनंदनच करायला

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!! Read More »

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’

सावंतवाडीतील सांगेली गावच्या जायपेवाडीत रहाणारा ‘कोकणी-रानमाणूस’ म्हणजेच, सर्वांचा लाडका ‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’, असं आपलं बोट धरुन फिरवत, देशातल्या निसर्ग-पर्यावरणीय समस्यांविषयी जे थोडक्यात प्रतिपादन करु पहातोय ते ऐकणं, हे आपल्या नातवंडांच्या आणि त्यांच्याही पुढील पिढ्यापिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं… भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’, ही भारतातील निसर्ग-पर्यावरणावरच फार मोठं संकट आहे…गुजराथच्या पातकी-भूमितून आलेल्या भांडवलदारवर्गाने आपल्या सैतानी हव्यासापोटी देशभरातला

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’ Read More »

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’…

स्टेट बँकेच्या १२ हजार कोटींच्या ‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा भाजपा कथित व रचित… ‘दिल्ली-दारुकांडा’तल्या सैतानी-सत्तेच्या ‘दारुची धुंदी’ डोळ्यावर चढलेल्या; पण, आतून अत्यंत ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधारी सैतानांना…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याचं अजून दुसरं प्रभावी लक्षण, काय असू शकेल…??? या देशाला घडवलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं;

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’… Read More »

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया….

रुद्रेशजी, उत्तर भारतीयांचं आक्रमण कधि ना कधि परतवता येईल किंवा प्रशांत किशोरसारख्यांच्या हातून नजिकच्या भविष्यात सुदैवाने बिहारचा कायापालट झालाच; तर, परिस्थितीत आमूलाग्र बदल एकवेळ होऊ शकेल (कारण, उत्तर भारतीयांकडे कितीही संख्याबळ असलं; तरी, धनसंपत्तीचं तेवढ्याप्रमाणात बळ नाहीच); पण, धनाढ्य गुजराथी-भाषिकांना निपटून काढणं, जेवढं अत्यावश्यक आहे, तेवढंच ते कमालीचं अवघड आव्हान आहे. कारण ‘महालक्ष्मी’ आणि महालक्ष्मीच्या

रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया…. Read More »

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया…

सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर! —————— …मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय? एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया… Read More »