कलम ३७०

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता

काश्मीरचं ३७० कलम काढलं म्हणून (३७० जागांचा बीजेपीचा अवास्तव दावादेखील, त्यातूनच आलेला) भारतभरात प्रचाराची एकच राळ उडवून देणारे ‘बीजेपी’चे नेते आणि बीजेपीच्या ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे व अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ पोहोचलेले ‘बीजेपी’चे नवनवे मित्र-नेते; भारतीय जनतेची या ३७० कलम प्रकरणी, कशी तद्दन दिशाभूल करतायत, ते जरा थोडक्यात पाहूया…. * मुळात, काश्मीरच्या ३७० कलमामुळे भारत एकसंध असण्यात मोठी अडचण […]

३१० कलम रद्द केल्यानंतरचा भारत: भाजपाचा प्रचार आणि वास्तविकता Read More »

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”! ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली! ———————————————————-

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल Read More »