धर्मराज्य पक्ष

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो

१) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’ असलेल्या महाराष्ट्रातील “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेचं समूळ उच्चाटन होऊन सर्व कामगार-कर्मचारीवर्ग नोकरीत “कायम” होणार २) कामगार-कर्मचार्‍यांना किमान-वेतन दरमहा रु. २५,०००/- मिळणार ३) दरमहा रु. ४०,०००/- पर्यंत पगाराच्या महाराष्ट्रातील नोकऱ्या, शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत…. फक्त आणि फक्त मराठी-भाषिकांनाच ४) सार्वजनिक क्षेत्रातील मराठी-शाळांना ऊर्जितावस्था आणणार ५) मराठी-भाषिक शाळांमध्ये शिकणार्‍या पाल्यांना व पालकांना शासनातर्फे सार्वजनिक […]

2017.03.18-‘धर्मराज्य पक्ष’ काय चमत्कार करु शकतो Read More »

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

‘संविधान-मोर्चा’ या एका वैचारिक घुसळणं व अभिसरण करणार्‍या एका चांगल्या ग्रुपमध्ये मला खालील प्रश्न विचारण्यात आला होता…. प्रश्न : ‘धर्मराज्य पक्षा’च्या नांवात असलेलं व त्या पणाला अभिप्रेत असलेलं…. “धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? माझं वरील प्रश्नाला थोडक्यात उत्तर : ‘धर्मराज्य’ म्हणजे काय…. हा, अनेकवेळा, अनेकप्रसंगी मला विचारला गेलेला एक चांगला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातच

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? Read More »