तापमानवाढ

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे […]

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »