“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!”
शिवछत्रपतींनी शेतीला सर्वंकष उत्तेजन दिलं… शेतीला उत्तेजन देतानाच, भूमिहीन भूदासांना (Serfs) कसायला जमिनीचे पट्टे नावावर करुन दिले. नैसर्गिक-आपत्तीत बी-बियाणे, शेतीची अवजारे पुरवून प्रसंगी शेतसारा देखील माफ केला…भूमिहीन कुळांच्या आयुष्याला ‘स्थिरता’ दिली. म्हणजेच, आजच्या परिभाषेत सांगायचं; तर, ‘कंत्राटी-कामगार’, नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ना (ज्यांच्या जगण्यातली ‘सुरक्षितता, स्थिरता व सन्मान’ हिरावून घेतला गेलाय) नोकरीत ‘कायम’ केले! आपले राजकीय अंतःस्थ […]
“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!” Read More »