सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!!
एकीकडे, अगोदरच काँग्रेसी-राजवटीत षंढत्व प्राप्त झालेल्या अशा, विकलांग स्वरुपाच्या कामगार-कायद्यांना गुंडाळण्याचा (मूर्ख कामगारवर्गाला गंडवण्यासाठी, या कडू-जहर गोळीला ‘नाममात्र’ किमान-वेतनवृद्धीचं फसवं ‘शर्करा-आवरण’ अथवा ‘sugar-coating’ देऊन); तसेच, “कंत्राटी-कामगार पद्धती”च्या पुढचं पाऊल असलेल्या ‘NEEM’ (तथाकथित, “National Employment Enhancement Mission”… पण, प्रत्यक्षात “National ‘Exploitation’ Enhancement Mission” असलेली फसवी योजना) सारख्या कामगारविरोधी व शिक्षित-अर्धशिक्षित युवापिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातकी योजना […]
सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!! Read More »