अरविंद केजरीवाल

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…??? तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट. १९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत …

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो…. Read More »

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ…..

Terrorist>>>Traitor>>> Disruptor>>> indisputable Leader…. thy name is Arvind Kejriwal !!! सौ. सुनिताबाई, आपल्या पतीच्या दिल्ली दिग्विजयापश्चात काय प्रतिक्रिया देतायत, जरा डोकावून पाहूया तर…….. सखोल विश्लेषणाअंति, दिल्ली विधानसभा-२०२० निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील ‘आप’च्या दैदिप्यमान विजयाचे विविधप्रकारे अन्वयार्थ देशभरातील राजकीय विश्लेषक सुयोग्यरित्या लावत असले; तरीही, त्या विश्लेषणांच्या पलिकडे जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या सुविद्य पत्नीने दिलेली प्रतिक्रिया, …

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ….. Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा …

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »