इंडिया-आघाडी

ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”,* मालिकेतील लेख-अनुक्रमांक ४ ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे… ‘गुजराथी-लाॅबी’कडून चालवल्या जाणाऱ्या ‘हिंदुत्वा’च्या राजकीय-फॅक्टरीतून बाहेर पडणारा तयार-माल म्हणजे… “असत्य, अन्याय, अत्याचार आणि अमानुष शोषण”! ही ‘गुजराथी-लाॅबी’, हिंदुत्वाच्या नावाखाली प्रथमतः मुसलमान, मग शेतकरी, नंतर लष्करी सेवेत जाऊ पहाणारे नवतरुण आणि आता कामगार, अशी […]

ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे… Read More »

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ३ ‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… “तमसो मा ज्योतिर्गमय” असा आपल्या भारतीय-आध्यात्मिक अंतःप्रज्ञेचा मोक्षाप्रत नेणारा ऊर्ध्वप्रवास… तर, भाजपाई बनावट-बेगडी ‘हिंदुत्वा’चा प्रवास उलटा किंवा अधोगामी : ‘प्रकाशाकडून अंधाराकडे’ नेणारा…!!! …सापाच्या विषासारखी या ‘अघोषित आणीबाणी’तली हुकूमशाही, गुलामगिरी (जशी ती,

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… Read More »

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका… लेख-अनुक्रमांक १

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १ गौतम बुद्धाकडे एकदा एक माणूस आपल्या समस्यांची जंत्री मांडू लागला. त्याच म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले, “तू मांडलेल्या ८३ समस्या सोडविण्यास मी ‘असमर्थ’ आहे…पण, त्यातली शेवटची ८४वी समस्या मात्र, मी नक्कीच सोडवू शकतो आणि ती सोडवली

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका… लेख-अनुक्रमांक १ Read More »

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका…

पार्श्वभूमी…लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही…ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं ‘इंडिया-आघाडी’च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत…ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका… Read More »