झारखंड

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची!

झारखंडची राजधानी रांचीच्या मोराबादी मैदानावर भाजपा युवा मोर्चातर्फे ‘आक्रोश-रॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान, झालेल्या हिंसाचारात भाजपा-युवा मोर्चावाल्यांनी अट्टल दंगेखोरांसारखी खुलेआम पोलिसांवर तूफान दगडफेक करत त्यापैकी अनेक पोलीसांना गंभीर जखमी केलंय… बदलापुराच्या घटनेतील छुटपुट दगडफेकीचं निमित्त साधून समस्त बदलापूरकर-आंदोलकांना, मोठी पोलिसी-कार्यक्षमता दाखवत (जी एरव्ही, अंबरनाथ-बदलापुरच्या गुंड राजकारण्यांकडून दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत असताना पेंड खात असते), […]

काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची! Read More »

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर….

“जेल जाने के बाद, उन्हे जंगल का जीवन याद आ रहा होगा”, ‘गोदी-मिडीया’तल्या एका सवर्ण अँकरने असा फुत्कार टाकणं…म्हणजे द्रौपदी मुर्मू, या ‘आदिवासी’ महिलेला राष्ट्राध्यक्षा बनवल्या जाण्यातली ‘भाजपाई-नौटंकी’, भारतीय जनतेसमोर उघडी पडणं! बँकांचे हजारो कोटी लुटून विदेशी पळून गेलेल्या व देशात राहून देश लुटणाऱ्या धनदांडग्या गुजराथ्यांच्या केसालाही धक्का न लावणारी ‘गुजराथी-लाॅबी’… हाती सबळ पुरावा नसतानाही

‘पलटूमार’ (पलटू’राम’, संबोधून ‘रामा’ला कशाला बदनाम करायचं?) नितीशकुमारांच्या ‘विश्वासदर्शक ठराव’ संमत करवून घेण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »