ठाणे महानगरपालिका

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………”

जेव्हा, एका बाजूला मेल्या आत्म्यांचा समाज अवतीभवती नांदू लागतो… तेव्हा, दुसऱ्या बाजूला नियती कूस बदलत एखादा ‘विक्रांत कर्णिक’ घडवत असते! दाही दिशा अंधारणं, हा सृष्टीच्या अंताचा संकेत असल्यानं, तसं काही आक्रित घडू नये, म्हणून काही शांत-प्रशांत तेजाने तेवणाऱ्या ‘पणत्या’ आणि सोबतीला, काही विक्रांत कर्णिकांसारखे धगधगते पेटते ‘पलिते’, याच सृष्टी-संकेतानुसार त्या त्या वेळी जन्माला येतात! आपल्या […]

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………” Read More »

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत,

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ??? Read More »