धर्म

फडणवीस-वडेट्टीवार विवादानंतर….

देवेंद्रजी, अहो, अजून किती आणि कुठली खालची पातळी गाठणार आहात तुम्ही? तुम्ही खरोखरीच ‘हिंदू’ आहात की, ‘हूण’ ?? “दहशतवाद्यांकडे धर्म तपासण्याएवढा वेळ होता का?” असे उद्गार जर विजय वडेट्टीवार काढत असतील…तर देवेंद्रजी, ते एकप्रकारे तुमच्या केंद्रिय गृहमंत्रालयाच्या सुरक्षेविषयी काहीसे गौरवोद्गारच काढतायत, याचंही आकलन होण्याएवढी धर्मविद्वेषाने तुमच्याकडे मती शिल्लक राहिलेली नाही, असं खेदाने म्हणावसं वाटतं. प्रत्यक्षात, […]

फडणवीस-वडेट्टीवार विवादानंतर…. Read More »

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय,

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »