‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण
पाकिस्तानचा उठताबसता उद्धार करणारे, पाकिस्तानला जिंकून ‘अखंड हिंदुस्थान’ची दिवास्वप्न पहाणारे आणि महामूर्ख ‘अंधभक्तां’ना ती स्वप्न दाखवणारे…ज्यापद्धतीने, सध्या निवडणूक-प्रक्रियेत बेफामपणे वागतायत, ते पहाता, ते भारताचा ‘पाकिस्तान’ करतायत की, काय…याची साद्यंत शंका यावी! आपण पाकिस्तानमध्ये अलिकडेच पाहिलं की, निवडणूक-निकालानंतर तेथील लष्कर, निवडणूक-आयोग आणि न्यायसंस्था एकत्र येऊन…सर्वांनी मिळून जबरदस्तीने निवडणूक हरलेल्यांचं सरकार बनवलं! “पाकिस्तानला, वर्षाचे बारा महिने दिवसरात्र […]
‘अखंड हिंदुस्थान’ का स्वप्न आणि अंधभक्तांचा महामूर्खपणा: एक विश्लेषण Read More »