“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला […]

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »