Rajan Raje

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..”

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” …यातून काही गंभीर प्रश्न अनुत्तरित रहातायत, ज्याचं ‘सूतोवाच’, मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या आजच्या ताज्या पत्रकार-परिषदेत केलंय…. तोच धागा पकडून आम्ही खालील सवाल जनतेसमोर ठेवत आहोत; ———————————————————————- ** न्यायालयाने फक्त उद्याचा ‘बंद’ बेकायदेशीर असल्याचा आज […]

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” Read More »

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…???

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? त्यांच्या आडनावातली ‘भगवतता’…व्यवहारात कधि उतरणार, व्यवहारात कधि दिसणार?? …शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील…तर, अशा ‘संवेदनशील’ सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या ‘औद्योगिक व सेवा क्षेत्रा’तल्या नगरीतली… करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे

बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? Read More »

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!!

The conclusion of the 16th Loksabha Election, was aptly termed as the ‘Rockefeller Moment’ for Corporate-India. The real economic power-shift towards ‘Crony-Capitalists’ or Oligarchs, gave rise to the damned reality that the real stream of power started flowing from the Corporate-Club 2.0. The way, Seeta in Ramayana was hijacked by demon Ravana, the same way,

The 78th Independence Day and the ‘Industrial-Scenario’ of the Present Day…!!! Read More »

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य…

गुजराथी-भाषिक बड्या भांडवलदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातला ‘क’ काढण्याची हिंमत नसलेल्या…तकलादू, डरपोक मराठी-राजकारण्यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करण्याचे, धमकावण्याचे आणि ‘राडा-संस्कृती’च्या नादाने पोलिस-केसेस अंगावर घ्यायला लावून…मराठी तरुण पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे ‘राजकीय-धंदे’, आतातरी आवरते घ्यावेत…!!! ————————— “भितीपोटी गर्भगळीत झालेले विरोधी पक्ष नेते आणि ‘लोकशाही-देवते’चं सत्ताधाऱ्यांकडून झालेलं ‘अपहरण’ आणि ‘वस्त्रहरण’ पाहून गोंधळलेली-धास्तावलेली जनता”, हे जगाच्या

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य… Read More »

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’). या घोषणांचे पतंग हवेत

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय! Read More »

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड

दोनर्षांपूर्वी उत्तराखंड, आता केरळ (वायनाड…जिथे, हवामानखात्याकडून फक्त तयारीला लागण्याच्या, २४ तासात जास्तीतजास्त २०४.४ मि.मी. पावसाच्या नारिंगीरंगाची सावधगिरीची सूचना अथवा ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला गेला होता; पण, प्रत्यक्षात दुपटीहून अधिक म्हणजे ४०९ मि.मी. पाऊस पडला आणि दिडशे लोक मृत्यूमुखी; तर, दोनशेहून अधिक गंभीर जखमी झाले) आणि पुढे ‘कोकण की, मुंबई’…??? पश्चिम घाट परिसरातील जैवबहुविधतेचं संरक्षण व जतन

भारतातील हवामान संकट: उत्तराखंड ते केरळ, पर्यावरण संवर्धनाची निकड Read More »

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….)

मा. उद्धवजी, ६४व्या वाढदिवसानिमित्त, आपले आमच्या ‘धर्मराज्य-परिवारा’तर्फे; तसेच, तमाम महाराष्ट्रीय-भारतीय जनतेतर्फे अभीष्टचिंतन व आपल्याला शतकोत्तर निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मनःपूत शुभेच्छा! आपल्या वयाची ‘चौसष्टी’ पूर्ण करत, आपण आज वयाच्या ‘चांगदेव-पासष्टी’त प्रवेश करत आहात…. ‘‘सुवर्णाचे दागिने घडवले, म्हणून त्याच्या सोनेपणात उणीव निर्माण होत नाही किंवा मातीची भांडी घडवली म्हणून मातीच्या गुणधर्माचा क्षय होत नाही वा चंद्रावर सोळा

(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….) Read More »

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)…. Read More »

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा! जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. Read More »

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »