“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…”
एका गावात संमोहन विद्या जाणणारा एक जादूगार रहात होता. त्याने बऱ्याच मेंढ्या पाळल्या होत्या आणि त्यातील तो रोज एक मेंढी कापून कुटुंबियांसह तो आवडीने फस्त करायचा. कितीही निर्बुद्ध असल्या; तरी, मेंढ्यांच्या हळूहळू ध्यानी यायला लागलं की, “कधि हा तर, कधि तो” असे आपले एकेक मित्र, नातेवाईक दिवसागणिक गायब व्हायला लागलेत. ही भयंकर बाब ध्यानात आल्यावर […]
“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…” Read More »









