आरक्षण

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!!

सतत, आपला राजकीय स्वार्थ व सोयीनुसार बदलत्या राजकीय-भूमिका आणि गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून झपाट्याने ‘बेदखल’ होऊ लागलेल्या अजितदादा पवारांनी, ‘आखरी रास्ता और डुबने से पहले एक तिनके का वास्ता” म्हणून, आपल्या मंत्रिमंडळातील दोन मुस्लिम मंत्र्यांसोबत (हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार) घेतलेल्या बैठकीत “५% मुस्लिम आरक्षणा”चा एल्गार करुन सध्याच्या गद्दारीच्या, फोडाफोडीच्या महाराष्ट्रीय राजकारणात मोठा बाॅम्बस्फोटच केलाय! अजितदादा, …

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!! Read More »

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव, फक्त एक सुरूवात मात्र आहे! देशी-विदेशी उद्योगपतींना आणि मिडीयाला हाताशी धरुन हे ‘नरेंद्र मोदी’ नांवाचे …

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!! Read More »

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण

देशाच्या राज्यसभेत मंजूर झालेल्या व मायावतींसारख्या तथाकथित दलित-नेत्यांना कालपरत्वे भारतीय राजकारणातून नामशेष होण्यापासून वाचवू पहाणाऱ्या अत्यंत विवादास्पद अशा शासकीय सेवेतील बढत्यांमध्ये वा पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद निर्माण करु पहाणाऱ्या प्रस्तावित ११७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे! एवढचं नव्हे तर, स्वात़ंत्र्यप्राप्तिच्या ६५वर्षांनंतर या देशातील सद्यस्थितीत अप्रस्तुत, कालबाह्य ठरलेली …

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण Read More »