बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…
“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)! …’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी […]
बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा… Read More »