डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना….
डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना…. {डाॅ. दत्ता सामंतांचं निःपक्षपाती वृत्तीने मूल्यमापन करताना, काही व्यवधानं निश्चितच बाळगावी लागतील…तो आजचा विषय नव्हे! डाॅ. दत्ता सामंतांच्या कार्यशैलीविषयी जरुर वाद असू शकतात…वाद व मतमतांतरं असावीत; पण, कामगार नेता व राजकीय नेता म्हणून, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी व लढवय्येवृत्तीविषयी शंका घ्यायला यःकिंचितही कधि जागा […]








