कंत्राटी-कामगार

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल!

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) अखेरचा व लेखमालिका समाप्तीचा लेख क्र. ११ * *ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! जंगलात पडलेली ठिणगी, सहजी विझवता येते; पण, ‘कालहरण’ होऊन ठिणगीचं रुपांतरण वणव्यात झालं तर? तर, वणवा विझवायला समाजाची सर्व ताकद, सर्व संसाधनं पणाला लावावी लागतात… नव्वदीचं दशक व एकविसाव्या शतकाच्या […]

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! Read More »

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख, क्र. १० * *”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….” दुसरं महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकल्याच्या ऐन रणधुमाळीत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये टिपेला पोहोचली असतानाही…ब्रिटीश जनतेनं, युद्धपश्चात शांततेच्या काळात ‘कल्याणकारी-राज्य संकल्पना’ राबविण्याचा ‘जाहीरनामा’ काढलेल्या मजूर पक्षाच्या क्लेमंट ॲटली यांच्या

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान” Read More »

लेख क्र.९ : “राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ९ * *राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं…. राजकारण, हे तुमचं हवापाणी, अन्न-वस्त्र-निवारा, आरोग्य-शिक्षण व जगण्यातल्या सुरक्षिततेसह सगळ्याच बाबी ठरवत असल्याने… “मला काय त्याचं”, या वृत्तीने राजकारण पराङ्‌मुख राहिल्याने बदमाषांचं फावतं आणि सॅम्युअल जाॅन्सन व मार्क ट्वेन म्हणतो तसं, “Patriotism

लेख क्र.९ : “राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….” Read More »

लेख क्र.८ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ८ * *’भांडवलशाही’ हे ‘कधिही सुटणे नाही’, असं अंति सर्वनाशी व्यसन…. भांडवलशाही, ही जेमतेम पाचसहा शतकं पुराणी असणारी अगदी नवतरुण-व्यवस्था, इतकी समाजपुरुषाच्या हाडामांसी भिनलीय की, तिच्याशिवाय आज आपल्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा करता येणे नाही…हे विपरीत केव्हा घडतंय; जेव्हा, अशनी-उल्कापाताच्या एखाद्या विश्वविध्वंसक

लेख क्र.८ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्र.७ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ७ * *”तुम्ही कष्ट करा, भरपूर वे॓ळ कामात व्यतीत करा, थोडीबहुत बचत करा आणि सुखासमाधानाने निवृत्त व्हा”, हे भांडवलदारवर्गाचं पालुपद असतं…. कामगारांकडून जास्तीतजास्त काम करवून घेण्यासाठी खुबीने वापरलेलं…ज्या, खोटेपणाला भुलून कामगार मरमर काम करत रहातो, सुखासमाधानाची आणि स्वातंत्र्याची पहाट आयुष्यात उगविण्याची

लेख क्र.७ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्रमांक ६ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ६ ** निर्भीड, कणखर साहित्यिका दुर्गा भागवत म्हणायच्या, “कामाठीपुऱ्यातल्या एका ‘गिल्डर लेन’ नावाच्या अरुंद गल्लीने, एका बाजुला आमच्यासारख्या घरंदाज स्त्रिया आणि विरुद्ध बाजुला पोट जाळण्यासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया… असा मोठा दुर्दैवी भेद निर्माण केला.”…अगदी तस्साचं भेद, “कंत्राटी आणि कायम”, या व्यवस्थापकिय

लेख क्रमांक ६ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्रमांक ५ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

{भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ कामगार नेते, NTUI नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र राज्य मुन्सिपल कामगार युनियन सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिका संघ, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण-आहार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अर्धवेळ स्त्री परिचर संघ आणि

लेख क्रमांक ५ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्रमांक ४ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ४ * *रक्ताचं पाणी करणाऱ्या कामगारांच्या रक्तात बुडवून पोळ्या खात रहाण्याची चटक लागलेल्या ‘कामगार-मंत्रालय’ नावाच्या ‘जंगली व्याघ्रा’कडून…आजही ‘कागदोपत्री बेकायदेशीर’ असलेल्या कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात काही सत्वर पावलं टाकली जातील, अशी अपेक्षा करणं…म्हणजे, नरेंद्र मोदी सरकारकडून ‘मतचोरी’ची जडलेली सवय त्यजून देशात ‘लोकशाही-व्यवस्थे’चा सन्मान राखण्याची

लेख क्रमांक ४ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग Read More »

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ३ …एव्हाना वाचक-कामगारांच्या ध्यानात आलं असेलच (खरंतरं, यायलाच हवं) की, कामगारविश्वात शिरलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ नावाच्या एका भयंकर अवदसेमुळेच केवळ कामगारविश्व, प्रथम झाकोळून गेलं आणि मग चारही बाजुंनी घरघर लागल्यासारखं कोसळू लागलं. “घर फिरल्यावर घराचे वासे फिरतात” असं जे आपण म्हणतो, त्याचा

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग Read More »

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा?

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक २ * *कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? उत्तर : ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आणि तिनं प्रसवलेली काळीकुट्टं पिल्लं म्हणजे, आऊटसोर्सिग (OutSourcing), NEEM OR FTE, Sub-Contracting यांच्यासोबतच अगदी वेगळ्या अर्थाने का होईना; पण, हल्लीची

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? Read More »