“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’….
देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ ——————————————————————– इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’…. फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर […]