‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २)
…जरी, CPM सत्तारूढ स्टॅलिन-सरकारचा घटक-पक्ष असला; तरी, फारशा राजकीय-पाठबळाविनाच निव्वळ कामगारांच्या पोलादी एकजुटीच्या व वज्रनिर्धाराच्या बळावर…उन्मत्त झालेल्या ‘सॅमसंग-व्यवस्थापना’ला, ज्यापद्धतीने सॅमसंगच्या लढाऊ कामगारांनी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ‘CITU’/’सिटू’ युनियन) नमवलंय …त्याला, महाराष्ट्रभरातील कामगारांतर्फे “धर्मराज्य-सलाम”! हा, दाक्षिणात्य (विशेषतः, केरळ, तामीळनाडुमधील) आणि बंगाली कामगार-कर्मचारीवर्गाचा ज्वलंत-जाज्वल्य लढाऊ बाणा, ‘मराठी-कामगारां’च्या रक्तात कधि उतरणार? …चार शतकांपूर्वी एक ‘शिवाजी’ जन्माला येतो काय अन् […]
‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २) Read More »