‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!!
आजच्या चार महत्त्वपूर्ण बातम्या…आणि, त्यातील ‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!! *बातमी क्र. १…. “रामजन्मभूमी संकुलात साफसफाईचे काम करणार्या २० वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार!” (अर्थातच, ‘गोदी-मिडीया’तून ही बातमी गायब आहे किंवा अगदीच त्रोटक स्वरुपात कुठल्यातरी कोपर्यात पडून आहे) ‘रावणां’नी राजकीय लाभ मिळवण्याच्या व गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला ‘अतिस्वस्त मजूर’ (Cheap and Flexible Labour) उपलब्ध […]