नरेंद्र मोदी

लेख क्रमांक ६ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ६ ** निर्भीड, कणखर साहित्यिका दुर्गा भागवत म्हणायच्या, “कामाठीपुऱ्यातल्या एका ‘गिल्डर लेन’ नावाच्या अरुंद गल्लीने, एका बाजुला आमच्यासारख्या घरंदाज स्त्रिया आणि विरुद्ध बाजुला पोट जाळण्यासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया… असा मोठा दुर्दैवी भेद निर्माण केला.”…अगदी तस्साचं भेद, “कंत्राटी आणि कायम”, या व्यवस्थापकिय […]

लेख क्रमांक ६ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्रमांक ५ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

{भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ कामगार नेते, NTUI नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र राज्य मुन्सिपल कामगार युनियन सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिका संघ, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण-आहार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अर्धवेळ स्त्री परिचर संघ आणि

लेख क्रमांक ५ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

लेख क्रमांक ४ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ४ * *रक्ताचं पाणी करणाऱ्या कामगारांच्या रक्तात बुडवून पोळ्या खात रहाण्याची चटक लागलेल्या ‘कामगार-मंत्रालय’ नावाच्या ‘जंगली व्याघ्रा’कडून…आजही ‘कागदोपत्री बेकायदेशीर’ असलेल्या कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात काही सत्वर पावलं टाकली जातील, अशी अपेक्षा करणं…म्हणजे, नरेंद्र मोदी सरकारकडून ‘मतचोरी’ची जडलेली सवय त्यजून देशात ‘लोकशाही-व्यवस्थे’चा सन्मान राखण्याची

लेख क्रमांक ४ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग Read More »

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ३ …एव्हाना वाचक-कामगारांच्या ध्यानात आलं असेलच (खरंतरं, यायलाच हवं) की, कामगारविश्वात शिरलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ नावाच्या एका भयंकर अवदसेमुळेच केवळ कामगारविश्व, प्रथम झाकोळून गेलं आणि मग चारही बाजुंनी घरघर लागल्यासारखं कोसळू लागलं. “घर फिरल्यावर घराचे वासे फिरतात” असं जे आपण म्हणतो, त्याचा

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग Read More »

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा?

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक २ * *कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? उत्तर : ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आणि तिनं प्रसवलेली काळीकुट्टं पिल्लं म्हणजे, आऊटसोर्सिग (OutSourcing), NEEM OR FTE, Sub-Contracting यांच्यासोबतच अगदी वेगळ्या अर्थाने का होईना; पण, हल्लीची

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? Read More »

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. ————————————— …त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी….. ५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच…

जशी, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जागतिक-महामंदीनंतर अमेरिकन अर्थव्यवस्था व सामान्यांची दारुण अवस्था सावरताना…’नव्या करारा’द्वारे (New Deal) भांडवलदारांच्या नाकात वेसण घालून एकप्रकारे निश्चित केली होती! …अमेरिकेची लोकसंख्या मर्यादित असली तरी दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीयांच्या कैकपटीने असल्यानेच, प्रत्यक्षात ते संपूर्ण भारतीय लोकसंख्या जेवढं कार्बन-प्रदूषण करते…त्याहूनही अधिक प्रदूषण करत ‘जागतिक तापमानवाढी’त मोठी भर घालतेय…तेव्हा, ही ओंगळवाणी अतिश्रीमंती, केवळ मानवीय-दृष्टीकोनातूनच पहाता

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच… Read More »

हिंदीत देशभक्त, इंग्रजीत धमकी – ट्रिपल इंजिनाचं भाषिक राजकारण!

‘ट्रिपल-इंजिन’वाल्या सरकारच्या ‘त्रैभाषिक’ (ट्रिपल-लँग्वेज) धोरणानुसार पहिल्या इयत्तेपासून महाराष्ट्रात शिकवली जाणार; एवढ्यापुरतचं, सध्याच्या ‘बीजेपी’ने सडवलेल्या भारतीय राजकारणात ‘हिंदी’चं अप्रूप नव्हे…तर, ‘‘भारत-पाकमध्ये मीच मध्यस्थी केली’’, असं एकूण चौदा वेळा जाहीरपणे सांगून आपली चांगलीच ‘गोची’ करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप यांना; त्यांना न कळणार्‍या ‘हिंदी’ भाषेतच, ‘‘कुणा त्रयस्थाची मध्यस्थी स्विकारणार नाही’’, असं मोदी सुनावतात…’’नरेंदर सरेंडर’’ या ‘‘आपल्यावरच्या कडव्या टिकेचा साप

हिंदीत देशभक्त, इंग्रजीत धमकी – ट्रिपल इंजिनाचं भाषिक राजकारण! Read More »

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! आता, शिवाजी आणि औरंगजेब, यांचे आपण अगदी थोडक्यात स्वभावदर्शन मांडूया…. ** आमचा शिवाजी सर्वधर्मसमभाव मानणारा, अत्यंत न्यायी व सहिष्णू होता…तर, मोंगलांचा औरंगजेब धर्मद्वेष्टा, अन्यायी व

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! Read More »

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….

आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने…. Read More »