महाराष्ट्र

“वाचाल, तरच वाचाल” !!!

(मित्रहो, राजन राजे यांच्या ‘तळमळी’तून साकारलेला, हा केवळ एक ‘लेख’ नसून ‘मराठी’ सद्यस्थितीचा ‘शिलालेख’ आहे…. कृपया, कुठुनही व कसाही आपला थोडासा, मूल्यवान असा वेळ काढून आपण तो वाचावाच, ही आमची आपल्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे नम्र विनंति आहे…. बहुश: मिडीया हा, प्रिंट(वृत्तपत्र) असो वा इलेक्ट्रॉनिक(दूरदर्शन वाहिन्या), तो ‘शेठजी-संस्कृती’च्या किंवा राजकारण्यांच्या मालकीचा…. मग, त्यांनीच केलेल्या ‘कोंडी’मुळे घुसमटलेला आपला […]

“वाचाल, तरच वाचाल” !!! Read More »

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल ‘सहावा‘ बळी गेला, ‘राक्षसी‘ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं….. भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! Read More »

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं….

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. आता त्या चळवळीचं धुळीत पडलेलं ‘मस्तक’, उरल्यासुरल्या ‘धडा’पासून छाटून टाकण्याचे उद्योगसुध्दा, षंढासारखे नुसते उघडया–थिजलेल्या डोळयांनी पहात बसणार आहात? अजुन किती काळ हा तमाशा चालणार आहे….चालायचा आहे, तुमच्या नामर्दानगीचा !!!  “९९%च्या मतदानातून आलेली, पण १%साठी राबविली जाणारी ही तथाकथित ‘लोकशाही’, नव्हे ‘नव–सरंजामशाही’ आपण कुठवर सहन करणार आहात, मित्रांनो ???”  तेव्हा, समस्त

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. Read More »

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »