श्रीकृष्ण

संघटनात्मक-ताकद

एक दगड उचला आणि कुत्र्याला मारा…. बघा, तो लगेच कुई कुई ओरडत पळून जाईल  पण, तोच दगड पुन्हा उचला बघू, आणि, आता फेका, मधमाश्यांच्या पोळ्यावर…. क्षणार्धात, त्या सर्व मधमाशा मिळून एकजुटीने तुमच्यावर असा काही हल्लाबोल करतील की, तोबा तोबा…. तुम्ही जीव घेऊन, दगडाने भेदरलेल्या कुत्र्यापेक्षा, जास्त वेगाने ढुंगणाला पाय लावून पळून जाल! दगड तोच… आणि मारणाराही तोच… […]

संघटनात्मक-ताकद Read More »

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

‘संविधान-मोर्चा’ या एका वैचारिक घुसळणं व अभिसरण करणार्‍या एका चांगल्या ग्रुपमध्ये मला खालील प्रश्न विचारण्यात आला होता…. प्रश्न : ‘धर्मराज्य पक्षा’च्या नांवात असलेलं व त्या पणाला अभिप्रेत असलेलं…. “धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? माझं वरील प्रश्नाला थोडक्यात उत्तर : ‘धर्मराज्य’ म्हणजे काय…. हा, अनेकवेळा, अनेकप्रसंगी मला विचारला गेलेला एक चांगला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातच

“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ??? Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने…..

तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने….. Read More »