NEEM

सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!!

एकीकडे, अगोदरच काँग्रेसी-राजवटीत षंढत्व प्राप्त झालेल्या अशा, विकलांग स्वरुपाच्या कामगार-कायद्यांना गुंडाळण्याचा (मूर्ख कामगारवर्गाला गंडवण्यासाठी, या कडू-जहर गोळीला ‘नाममात्र’ किमान-वेतनवृद्धीचं फसवं ‘शर्करा-आवरण’ अथवा ‘sugar-coating’ देऊन); तसेच, “कंत्राटी-कामगार पद्धती”च्या पुढचं पाऊल असलेल्या ‘NEEM’ (तथाकथित, “National Employment Enhancement Mission”… पण, प्रत्यक्षात “National ‘Exploitation’ Enhancement Mission” असलेली फसवी योजना) सारख्या कामगारविरोधी व शिक्षित-अर्धशिक्षित युवापिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातकी योजना […]

सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!! Read More »

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया”

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »