“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”
टिव्ही वरील ‘बिग् बॉस’ कार्यक्रमाबाबत आमची दलित नेतेमंडळी भलतीच संवेदनशील झाल्याचं आपण पाहतो, पण कंपन्यांमध्ये, औद्योगिक आस्थापनांमध्ये तेथील ‘बिग् बॉस्’ ने मजूर-कंत्राटदारीचा हूकमी एक्का हातात आल्यापासून जो अमानुष धुमाकुळ घातलाय आणि त्यातून जो त्यांनी माणूसकीला गिळणारा ‘औद्योगिक-अस्पृश्यतेचा’ ब्रम्हराक्षस निर्माण केलेला आहे, त्याप्रती मात्र ही बहुजन नेतेमंडळी संवेदनाशून्य झाल्याचं भेसूर चित्र सर्वत्र दिसतंयं! अखेरीस ‘अस्पृश्यता’ म्हणजे […]
“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता” Read More »