भांडवलशाही

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १)

९ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा संप, अपेक्षेनुसार ३८ दिवसांनंतर १७ ऑक्टोबरला ‘सिटू”प्रणित ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने (SIWU) ऐतिहासिक यश मिळवून मागे घेतला आणि सॅमसंगसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय (Multinational) कंपन्यांच्या भारतातील मनमानी कारभाराला चांगलाच चाप लावला! झालेल्या समझोत्यानुसार…. ** कामगारांनी लोकशाही पद्धतीने व स्वेच्छेने निवडलेल्या युनियनशी, पगार-बोनस वाढीसाठी युनियनने दाखल केलेल्या ‘मागणीपत्रा’वर (Charter of Demands…’COD’) चर्चा […]

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १) Read More »

‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!!

आजच्या चार महत्त्वपूर्ण बातम्या…आणि, त्यातील ‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!! *बातमी क्र. १…. “रामजन्मभूमी संकुलात साफसफाईचे काम करणार्‍या २० वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार!” (अर्थातच, ‘गोदी-मिडीया’तून ही बातमी गायब आहे किंवा अगदीच त्रोटक स्वरुपात कुठल्यातरी कोपर्‍यात पडून आहे) ‘रावणां’नी राजकीय लाभ मिळवण्याच्या व गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला ‘अतिस्वस्त मजूर’ (Cheap and Flexible Labour) उपलब्ध

‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!! Read More »

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण

😩या पृथ्वीवर ‘भांडवली-व्यवस्थे’तील माणसाइतका क्रूर जीव, दुसरा कुठलाही असूच शकत नाही…क्रूरता-निर्दयता, तुझं नाव, दोन पायाचा ‘मनुष्यप्राणी’! ‘गोमाता’ तोंडाने जपत रहायचं आणि तिचे खाटीकखाने चालवणाऱ्यांकडून निवडणुकीसाठी ‘चंदा’ गोळा करायचा धंदा थाटायचा…’गोमाता’ म्हणत राजकारण करत रहायचं आणि तिला, तिच्या वासरापासून व वासराला, अधिकचा पैसा कमावण्यासाठी, तिच्या स्तन्यापासून क्रूरपणे तोडायचं (Invention of New Spike-Device)…घोर कलियुग, अजून दुसरं काय

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण Read More »

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?

(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्‍या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता? Read More »

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय…

जवळपास ३२ जण ठार व ६० पेक्षा अधिक लोकं जखमी झालेत. या वर्षाला संपायला अजून दोन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक असताना, हे एकूण ५६५ वे सामूहिक-हत्याकांड घडलंय, याचाचअर्थ,  वर्ष-२०२१चा अशा एकूण ६८६ घटनांचा काळा-विक्रम या वर्षी मोडला जाऊ शकेल, अशी गंभीर स्थिती आहे. आजवर दरदिवशी १२० या हिशोबाने ४३,३७५ अमेरिकन माणसं, दरवर्षी बंदुकीच्या गोळीबारात मारली

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय… Read More »

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”

बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग” Read More »