राष्ट्रीय सुरक्षा (National Security)

भारताच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेशी संबंधित घडामोडी, दहशतवाद, सीमेवरील तणाव, लष्करी कारवाया, गुप्तचर यंत्रणांची भूमिका, इत्यादी या कॅटेगरीत समाविष्ट होतात.

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व….

एखाद्या चित्रपटाची ‘सिक्वेल’ (वंशावळ) चालू असते…तसं मग, अचानक लक्षात येतं की, हा पठाणकोट-उरी-पुलवामा, असं वन-टू-थ्री झाल्यानंतरचा ‘चौथा एपिसोड’ होता; फक्त, त्यात तेरा हजार कि. मी. लांबवर रहाणार्‍या ‘परदेशी मित्राचा हस्तक्षेप’, हे एक ‘नवंनाट्य’ (किंवा हवंतरं ‘वगनाट्य’ म्हणा) कथानकाला जोडलं जातं…बाकी, सुरक्षिततेतल्या गंभीर त्रुटी वा गुप्तचरविभागाचं दारुण अपयश (पाॅलिश्ड भाषेत ‘सिक्युरिटी लॅप्सेस व इंटेलिजन्स फेल्युअर), हे […]

शस्त्रसंधीनंतरचं कवित्व…. Read More »

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!”

२०१६चा काश्मीर ‘उरी’ येथील दहशतवादी हल्ल्यानंतरचा (ज्यात, आपले १९ जवान मारले गेले होते) किंवा २०१९चा बालाकोटमधील पुलवामा-हत्याकांडानंतरचा (ज्यात, ४७ CRPF जवान सरकारी बेपर्वाईने मारले गेले) असे दोन्ही ‘सर्जिकल-स्ट्राईक्स्’…ही केवळ, राजकीय फायदा उठवण्यासाठी म्हणून, मोठ्या लष्करी-कारवाईची उत्तमरित्या वठवलेली सोंगं (Pretence of War for Political Benefit) होती. २०१६मध्ये आज परराष्ट्र मंत्री असलेले जयशंकरजी जेव्हा परराष्ट्र-सचिव होते…तेव्हा, उरी

उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!” Read More »

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…???

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? गेल्या दहाबारा वर्षात शेकडो लोकं दहशतवाद्यांकडून मारली जात असतानाही; गोदी-मिडीयाकडून नेहमीप्रमाणेच बातम्या दाबल्या गेल्यामुळे, पर्यटक या विदुषकांच्या ‘बोलबचनगिरी’वर ‘अंधविश्वास’ ठेवत…मोठ्या संख्येने काश्मिरात जाऊ लागले आणि तिथेच घात झाला! टाळ्या आणि थाळ्या वाजवून ‘करोना’ला ‘गो बॅक’ करण्याच्या

“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…??? Read More »

हा आहे सैयद हुसैन शाह

हा आहे सैयद हुसैन शाह….’पहेलगाम’मध्ये पर्यटकांना घोड्यावर फिरवण्याचं काम करणारा! दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्याने हे आपले पाहुणे आहेत… “या ‘मासूम’ पर्यटकांना मारु नका”, अशी कळवळून विनंती दहशतवाद्यांना केली…. पण, तरीही दहशतवादी ऐकत नाहीत म्हटल्यावर, सैय्यद दहशतवाद्यांच्या अंगावर चालून गेला आणि त्यांच्या हातातली रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला…याच प्रयत्नात दहशतवाद्यांनी सैय्यद हुसेन शाहची गोळी मारुन त्याची

हा आहे सैयद हुसैन शाह Read More »

“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!”

(‘पठाणकोट’मधील हवाईतळावरील हल्ला, हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा भारताचाच ‘कट’…..या ‘कांगाव्या’सह, भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात येण्यास बंदी !) ‘ते’, म्हणजे….. “देशभक्त” भाजप आणि RSS वाल्यांचे ‘सहोदर’ असलेलं, पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेलं ‘ISI प्रणित पाकिस्तानी पथक’ ! या, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी आणि त्याहीपेक्षा जास्त, त्या हल्ल्यापश्चात झालेल्या ‘पाकिस्तानी-तपासकामा’नंतर जेवढी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिश

“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!” Read More »