Blog

Your blog category

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा!

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! आता, शिवाजी आणि औरंगजेब, यांचे आपण अगदी थोडक्यात स्वभावदर्शन मांडूया…. ** आमचा शिवाजी सर्वधर्मसमभाव मानणारा, अत्यंत न्यायी व सहिष्णू होता…तर, मोंगलांचा औरंगजेब धर्मद्वेष्टा, अन्यायी व […]

काही बेअक्कल, लाळघोट्या, नाठाळ अशा भाजपाई लोकांकरवी शिवछत्रपतींची तुलना पं. नरेंद्र मोदींशी केली जाणं, हा शिवछत्रपतींचा घोर अपमान आहे… औरंगजेबाकडून, त्याच्या भर दरबारात केला गेलेला शिवछत्रपतींचा अवमान, त्यापुढे फिका ठरावा! Read More »

हातच्या कंकणाला आरसा कशाला…

‘जपान-द. कोरिया ’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशांमध्ये देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे फारसे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाहीत! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व

हातच्या कंकणाला आरसा कशाला… Read More »

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने….

आचार्य विद्यासागर यांच्यासह शांतिसागर, तरुणसागर, क्षमासागर वगैरे जैन मुनिंविषयी जरुर आदर आहे, आदर असावा…काहीही हरकत नाही. पण, यांनी संख्येने अल्पसंख्य असलेल्या; मात्र, धनसंपदेनं अतिउन्मत्त झालेल्या आपल्या जमातीविरुद्ध कधि आवाज उठवलेला दिसला आपल्याला? कबुतरांना दाणे खिलवणारी; पण, गोरगरीबांच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेणारी…ही जी, या शोषक-जमातीची घृणास्पद धन-लालसा आहे, तिचा उघड निषेध केलाय कधि यांनी?? …तोंडाने एकीकडे

जैन मुनी आचार्य विद्यासागर यांच्या स्मृत्यर्थ खास १०० रुपयाचे नाणे भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलंय, त्यानिमित्ताने…. Read More »

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)….

“सगळ्याची सोंगं करता येतात…पण, पैशाचं सोंग करता येत नाही”, या उक्तिनुसार गैरमार्गाने (नोटबंदी, इलेक्टोरल-बाॅण्ड, PM Care फंड; तसेच, EVM घोटाळे वगैरे वगैरे माध्यमातून) कमावलेल्या पाशवी बहुमताच्या बळावर, एकूणएक सरकारी-यंत्रणा व सर्व प्रसारमाध्यमं…आपल्या किंवा आपल्या मित्रपरिवारातल्या अब्जाधीशांच्या (Crony-Capitalists) ताब्यात ठेऊन, भारतीय-अर्थव्यवस्थेची लक्तरं, खोट्या सरकारी-आकडेवारीच्या पडद्याआड कितीही झाकू पाहिली; तरी, ‘घसरता रुपया’ काही सावरता येत नाही आणि

सरतं वर्ष आणि घसरतं भारतीय चलन (रुपया)…. Read More »

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”… Read More »

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १)

९ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा संप, अपेक्षेनुसार ३८ दिवसांनंतर १७ ऑक्टोबरला ‘सिटू”प्रणित ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने (SIWU) ऐतिहासिक यश मिळवून मागे घेतला आणि सॅमसंगसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय (Multinational) कंपन्यांच्या भारतातील मनमानी कारभाराला चांगलाच चाप लावला! झालेल्या समझोत्यानुसार…. ** कामगारांनी लोकशाही पद्धतीने व स्वेच्छेने निवडलेल्या युनियनशी, पगार-बोनस वाढीसाठी युनियनने दाखल केलेल्या ‘मागणीपत्रा’वर (Charter of Demands…’COD’) चर्चा

‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १) Read More »

‘बदला पुरा’, अशा देवाभाऊच्या यूपी-स्टाईल बॅनरबाजीचा ‘हिसाब पुरा’….

** ज्या सरकारने बदलापूर लैंगिक-शोषण प्रकरणातील आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करवला…त्या सरकारला, ज्या ‘काळी टोपी’धारी कट्टर संघीय राज्यपालाने सत्तेवर बसण्यासाठी आशिर्वाद दिला; त्या राज्यपालांचा तो निर्णय, सर्वोच्च न्यायालयीन निर्णयानुसार घटनाविरोधी…म्हणजेच, गेली अडीच वर्षे सत्तेवर जबरदस्तीने बसवलं गेलेलं एकनाथ-देवेंद्र (अजित पवार, हा इंजिन म्हणून जोडला गेलेला; पण, प्रत्यक्षात निव्वळ एक बघ्याची भूमिका घेणारा ‘डबा’ नंतर जोडला गेला म्हणून)

‘बदला पुरा’, अशा देवाभाऊच्या यूपी-स्टाईल बॅनरबाजीचा ‘हिसाब पुरा’…. Read More »

“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे!

एकटा राहुल लढतोय, प्रियंका गांधी लढतेय…राष्ट्रीय स्तरावर पवन खेरा, सुप्रिया स्रिनेट, जयराम रमेश, कुमार केतकर यांच्यासारखे काही काँग्रेस नेते जीवाच्या कराराने लढतायत…पण, ठाणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पहावं, तर सगळ्याच काँग्रेस नेत्यांच्याबाबत अगदी ‘आनंदीआनंद’ आहे. फारसे हातपाय न हलवताच राहुल गांधींच्या पुण्याईवर निवडणुका जिंकायच्या आणि ‘महाविकास आघाडी’ची सत्ता भोगायची, अशी स्वप्न पहाण्यात ते मश्गुल आहेत! महाराष्ट्रापुरतं बोलायचं

“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे! Read More »

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!”

एकापाठोपाठ एक परिस्थितीवशात ‘माफीचा रतीब’ घालणाऱ्यांनो, आम्ही मतदार म्हणून अनेकदा मूर्ख बनत असतो…कधि ‘सब का साथ, सब का विकासा’च्या नादानं; तर, कधि ‘बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपानं…आम्ही सहजी मूर्ख बनवले जात असतो…आणि, प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘उल्लू’ तर पिढ्यानपिढ्या बनलेलो असतोच (सध्या, आम्ही सत्ताधाऱ्यांचे अचानक ‘लाडके भाऊबहिण’ झालोत)…पण, आम्हाला एवढेही ‘बिनडोक’ समजू नका की, आमच्या ‘महाराष्ट्र-पुरुषा’चा पुतळा, तुमच्या किळसवाण्या

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!” Read More »

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..”

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” …यातून काही गंभीर प्रश्न अनुत्तरित रहातायत, ज्याचं ‘सूतोवाच’, मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या आजच्या ताज्या पत्रकार-परिषदेत केलंय…. तोच धागा पकडून आम्ही खालील सवाल जनतेसमोर ठेवत आहोत; ———————————————————————- ** न्यायालयाने फक्त उद्याचा ‘बंद’ बेकायदेशीर असल्याचा आज

“घटनात्मक अथवा संविधानिक न्यायालय म्हणून गणल्या गेलेल्या उच्च न्यायालयाचा ‘महाराष्ट्र-बंद’ बाबतचा निर्णय पटला नसला; तरी, निर्णयाचा सन्मान राखणं मान्य, पण…..” Read More »