भ्रष्टाचार आणि घोटाळे

सरकार, प्रशासन, खाजगी क्षेत्र, किंवा कोणत्याही संस्थांतील भ्रष्टाचार, वित्तीय घोटाळे, गैरव्यवस्थापन, कंत्राट घोटाळे, पारदर्शकतेचा अभाव, आणि सत्तेचा गैरवापर यावर प्रकाश टाकते.
यामध्ये तथ्याधारित लेख, विश्लेषण, वृत्तांचा आढावा, जनहित याचिका, आणि जनतेचा पैसाच कसा लुबाडला जातो याविषयी माहिती समाविष्ट केली जाईल.

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.४)

गुन्हेगारी, हा ठाण्यातील राजकारणाचा अत्यावश्यक व अविभाज्य भाग बनण्याच्या, घृणास्पद घटनाक्रमालाही पाचसहा दशके उलटून गेलीत…”नाटेकर ते पूर्णेकर व्हाया, जमील शेख”, असा तो रक्तरंजित-निर्घृण प्रवास आहे! आपल्या मराठी लोकांची पण कमाल आहे; आपण देवाला पण ‘राजा’ म्हणतो (उदा. लालबागचा किंवा गणेशगल्लीचा ‘राजा’) आणि उठसूठ राडा करणाऱ्या नामचीन गुंडांना पण म्हणतो ‘राजा’! …केवळ अनियंत्रित ‘भाईगिरी’मुळेच नव्हे; तर, […]

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.४) Read More »

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२)

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२) —————————— “निवडणुकीपुरत्या ‘लाडक्या बहिणी’ असणाऱ्यांपैकी..अशा न थांबणाऱ्या खूनसत्रातून अजून किती बहिणी ‘विधवा’ होऊ द्यायच्या…???” …मुंबई-नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात आजवर वन-डे क्रिकेटसारखी राजकीय खुनांनी, किती शतकं झळकवलीयत ते, पोलिस-दफ्तरीची नोंदच सांगेल. लक्षणीय बाब म्हणजे, पोलिसांनी जिथून “सद्रक्षणाय

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२) Read More »

“करारबद्ध गुलाम” (Contractual Slaves)…अमेरिकेत स्थायिक होऊ पहाणार्‍या कर्मचाऱ्यांसंदर्भात, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यावर, म्हणे भारत-सरकार नाराज…!!!

“करारबद्ध गुलाम” (Contractual Slaves)…अमेरिकेत स्थायिक होऊ पहाणार्‍या कर्मचाऱ्यांसंदर्भात, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यावर, म्हणे भारत-सरकार नाराज…!!! …एवढा बेशरमपणा, कोडगेपणा आणि नालायकी, फक्त आणि फक्त, भाजप-संघीय सत्ताधारीच दाखवू जाणे! —————- …जेव्हा, भारतीय-स्थलांतरितांना विमानात साखळदंडाने हातपाय बांधून, मनोरुग्ण असलेल्या हिंसक-खुनी गुन्हेगारांसारखं, विमानातून डांबून आणलं जात होतं…तेव्हा, काय या मोदी-शहांची दातखीळ बसली होती काय? आता

“करारबद्ध गुलाम” (Contractual Slaves)…अमेरिकेत स्थायिक होऊ पहाणार्‍या कर्मचाऱ्यांसंदर्भात, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यावर, म्हणे भारत-सरकार नाराज…!!! Read More »

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.१)

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.१) ——————————– “We, the citizens of Thane….” गेल्या चारपाच दशकांच्या राजकीय कालखंडातच ठाणे शहर, हे विविध धंदे-व्यवसाय करणाऱ्या गुर्जर धनदांडग्यांना हळूहळू निश्चितपणे ‘आंदण’ दिलं जाऊ लागलं होतं आणि त्यासोबतच, ठाण्याचा काँक्रिटीकरणाद्वारे विकृत विकास होत, “खाडी-विहीरी-तलावांचं व चराऊ कुरणे-बगीच्यांचं

“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.१) Read More »

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…???

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Forget Not…We have been trained since school days : “Man is known by the company he keeps…!!!” पं. नेहरुंची काय किंवा सोनिया गांधींची काय…’फोटोशाॅप’मधून बनवलेल्या खोट्यानाट्या फोटोंआधारित बदनामी करणारी व हिरेन जोशीच्या इशाऱ्यावर काम करणारी ‘अमित मालवीय’फेम बीजेपी ‘आयटी-गँग’…आणि, काश्मीरपासून केरळपर्यंतच्या बोगस ‘फाईल्स’

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Read More »

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!!

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! “Thane is a Dying City…” काँक्रिटच्या उंचच उंच गगनचुंबी ठोकळ्यांमध्ये आणि रस्त्यावरच्या वहातूक-कोंडीमध्ये, श्वास गुदरमरलेलं असं, जर भारतातलं कुठलं एकमेव शहर असेल; तर, ते आहे ‘ठाणे’ शहर…एक सुन्न-मरणासन्न झालेलं शहर, म्हणजे ठाणे-शहर! …तरीही, ठाण्यातले बडे बडे गुंडपुंड राजकारणी व महापालिकेतले अधिकारी, रोज उठून

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! Read More »

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

कुणाल कामरा विरुद्ध ‘टायरखाली’ धमकी : महाराष्ट्राच्या न्यायबुद्धीवरचा आघात

आपल्याला १२३ कोटींच्या मुंबई-बँक घोटाळ्यातून सुखरुप बाहेर काढणाऱ्या देवेंद्रजींचे ‘नंबर एकचे हुजरे’ असलेल्या प्रवीण दरेकरांची ‘सभागृहाचा अवमान’ झाल्याची कारवाई करण्याची आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंची ‘टायरखाली घालण्याची’… स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामराबाबतची आत्यंतिक बेजबाबदार व दहशत निर्माण करु पहाणारी भाषा, हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला भयंकर कलंक आहे आणि तो सहजी पुसला जाणार नाही! ** जेव्हा, प्रत्यक्षात विधिमंडळाचे

कुणाल कामरा विरुद्ध ‘टायरखाली’ धमकी : महाराष्ट्राच्या न्यायबुद्धीवरचा आघात Read More »

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…???

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? …हा प्रश्न, फक्त बीडच्या धनंजय मुंडेंपुरता किंवा त्यांचा ‘हस्तक’ असलेल्या ‘वाल्मिकी’ कराड-गँगपुरता मर्यादित नाहीच…या गुन्हेगारी-खंडणीखोर राजकारणाचा विळखा पुरत्या महाराष्ट्राला केव्हाचाच पडलाय (इथे ‘आकाचा आका’ म्हटल्या गेलेल्या धनंजय मुंडेंचा कालपर्यंत ‘आका’ कोण होता आणि आज कोण आहे, हा प्रश्नही अप्रस्तुत ठरु नये)! सध्या, एकीकडे

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…??? Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा…

“फडणवीसांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ होण्याची प्रक्रिया गतिमान झालीय…फडणवीस हे महाराष्ट्राचे, कायदा धाब्यावर बसवणारे, नवे ‘योगी आदित्यनाथ’ झालेयत का?” …हे ‘एन्काऊंटर’, केवळ एका आरोपीचं नसून संपूर्ण ‘न्यायालयीन-व्यवस्थे’चं देखील आहेच, हे कसं विसरुन चालेल?? —————————————————————— सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या जाण्यातून…या देशाची न्यायव्यवस्था, भाजप-संघाची ‘बटीक’ झाल्याचा (याचा अर्थ,

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा… Read More »