कलम ३७०

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”! ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली! ———————————————————- …

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल Read More »

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी, …

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो?

अमेरिकेत १९६५ साली तळाचा कामगार आणि सर्वोच्च स्थानी असलेला CEO यांच्या वेतनमानाचं (सोयीसुविधा, सवलतींसह) १ : २० असणारं गुणोत्तर गेल्यावर्षी (वर्ष-२०१८) जर, १ : २८७ पर्यंत पोहोचल्याचा समस्त अमेरिकन नागरिकांना एवढा जबरदस्त धक्का बसला असेल; तर, भारतात तर हे गुणोत्तर, केव्हाच १ : १००० चा आकडा पार करुन गेलय… एवढी महाभीषण आर्थिक-विषमता मौजूद असूनही, भारतीय …

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो? Read More »