कोकण

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’

सावंतवाडीतील सांगेली गावच्या जायपेवाडीत रहाणारा ‘कोकणी-रानमाणूस’ म्हणजेच, सर्वांचा लाडका ‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’, असं आपलं बोट धरुन फिरवत, देशातल्या निसर्ग-पर्यावरणीय समस्यांविषयी जे थोडक्यात प्रतिपादन करु पहातोय ते ऐकणं, हे आपल्या नातवंडांच्या आणि त्यांच्याही पुढील पिढ्यापिढ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं… भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’, ही भारतातील निसर्ग-पर्यावरणावरच फार मोठं संकट आहे…गुजराथच्या पातकी-भूमितून आलेल्या भांडवलदारवर्गाने आपल्या सैतानी हव्यासापोटी देशभरातला […]

‘प्रसाद गावडे’… ‘कोकण ते लडाख’ Read More »

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…

‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!! कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी! “एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व… Read More »

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »