लोकसभा निवडणूक-२०२४

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ८ —————————————————– “फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! २०१४मध्ये नरेंद्र मोदी, मनमोहनसिंगांच्या काँग्रेस-सरकारवर टीका करताना म्हणत होते, “लोक विचार करत असतात की, सचिन तेंडुलकरची ‘सेंच्युरी’ प्रथम पुरी होणार की, कांद्याच्या भावाची ‘सेंच्युरी’ पुरी होणार?” तेव्हा, गटारातून …

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! Read More »

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ७ ———————————————- १८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध वगैरे वगैरे! …त्याचबरोबर, ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई देखील आहे. पहिली स्वातंत्र्याची लढाई, आपण …

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. Read More »

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ”

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ” अशा, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीच्या पहिल्याच चरणात दिसायला लागलेल्या सुस्पष्ट संकेतांनंतर…गुजराथी पंतप्रधानांना भयंकर मिरची झोंबलीय आणि ते, पंतप्रधानपदाची इभ्रत तर सोडाच; पण सामान्य भारतीय-नागरिक म्हणूनही जो काही आब, जी काही मानमर्यादा असते… ते सगळं सोडून, कालचं काँग्रेसचं मनमोहनसिंग सरकार व आजचं काँग्रेसचं न्यायपत्र…यासंदर्भात, पं. नरेंद्र मोदी, वाटेल ते खोटंनाटं व देशात दंगलप्रवण …

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ” Read More »

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…??? तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट. १९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत …

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो…. Read More »

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’…

स्टेट बँकेच्या १२ हजार कोटींच्या ‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा भाजपा कथित व रचित… ‘दिल्ली-दारुकांडा’तल्या सैतानी-सत्तेच्या ‘दारुची धुंदी’ डोळ्यावर चढलेल्या; पण, आतून अत्यंत ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधारी सैतानांना…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याचं अजून दुसरं प्रभावी लक्षण, काय असू शकेल…??? या देशाला घडवलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं; …

‘इलेक्टोरल बॉंड घोटाळ्या’च्या विस्फोटक तपशीलावरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘भयभीत’ झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच दिल्ली-दारुकांड’… Read More »