आमचा सुरेश अखेर गेलाच
आजच्या काळात ‘कार्यकर्ता’ शब्द उच्चारताच, जी आपल्या डोळ्यापुढे एक कलंकित ‘प्रतिमा’ उभी राहते, त्या प्रतिमेला पूर्णतः छेद देणारे जाज्वल्य कार्यकर्ते मला माझ्या तीन तपांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत लाभले, हे माझं फार मोठं भाग्य होय! नाही म्हणायला, आपले स्वार्थी व बदमाषीचे ‘अॅजेंडे’ घेऊन फिरणारे अत्यंत हिणकस कार्यकर्तेही याच कालखंडात दुर्दैवाने नशिबी आलेच…. त्यातले तर काही, चोवीस तास […]
आमचा सुरेश अखेर गेलाच Read More »










