दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,
दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं, “अशा बाहेरच्या कृत्रिम लखलखाटाने अवघ्या जगण्याचा ‘कोंडमारा’ झालेल्या मराठी-घरांमध्ये…’दीप जवळी घेता पाही, अवघा प्रकाश त्याच्या ठायी’, असा आनंद व सुखासमाधानाचा, अंशाने तरी ‘प्रकाश’ पडू शकेल काय? …गावपाड्यांच्या व नगरं-उपनगरांच्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला, या लखलखाटाचा खरोखरीच संसर्ग जडेल काय?? …तो लक्षदिपांचा लखलखाटही कदाचित; […]









